Minimum Support Price: आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदीचा प्रश्न ऐरणीवर
Kharif season: आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. 11) जिल्हास्तरावर झालेल्या बैठकीत काही ठराव घेण्यात आल्याची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली.