Ishwed Biotech Award: ईश्वेद बायोटेक’चा राष्ट्रीय पातळीवर गौरव
Ishwed Biotech Innovation Award: वनस्पती ऊतकसंवर्धन क्षेत्रातील नवकल्पना, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी हितासाठी विशेष पिकांवर केलेल्या कार्याची दखल घेत जिल्ह्यातील ईश्वेद बायोटेक समूहाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.
Ishwed Biotech Group from Buldhana Honoured at National LevelAgrowon