Farmer Crisis: हे सरकार अधिकाऱ्यांचे का शेतकऱ्यांचे?
Farmer Demand: ‘‘आमदार, खासदार आणि नोकरदारांच्या पगारात कपात होत नाही, मग शेतकऱ्यांच्या अनुदानातच कपात का होते, हे सरकार अधिकाऱ्यांचे आहे की शेतकऱ्यांचे?,’’ असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनाच विचारला.