Mumbai High Court: कायद्याचे राज्य आहे का? तुमचाही जनतेवर प्रभाव
Maratha Reservation: मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जरांगे पाटील यांना आणि राज्य सरकारला कडक इशारे दिले. न्यायालयाने परिस्थिती सुधारली नाही तर टोकाची कारवाई होईल, असे स्पष्ट केले.