Water Management: आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाकडे वळणे गरजेचे
Irrigation importance: पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बियाणे/ रोपे, बीज प्रक्रियेची रासायनिक किंवा जैविक घटक, सेंद्रिय व रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके, बुरशीनाशके, कीटकनाशके, अवजारे अशा विविध निविष्ठांचा वापर उपयोग करीत असतात.