Horticulture Irrigation Supply: बागायती पिकांत सिंचनास वेग
horticulture crops: जळगाव जिल्ह्यात बागायती पिकांची पेरणी व लागवडी अंतिम टप्प्यात असून केळीसह इतर पिकांना सिंचन सुरू आहे. मात्र अनेक शिवारांत नादुरुस्त रोहित्र आणि दिवसा आठवड्यात केवळ चार दिवस मिळणारी वीज शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे.