Irrigation Scam: सिंचन घोटाळ्याची चौकशी ८ वर्षांनंतरही अपूर्ण
Irrigation Fraud Case Investigation: अमरावती विभागातील कोट्यवधी रुपयांच्या चार पैकी तीन सिंचन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आठ वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याचा आरोप करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.