Vidarbha Irriagation Project: विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे
Incomplete Project: दुष्काळप्रवण विदर्भात शेतीला स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पांचे वास्तव आज गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. गेल्या दोन दशकांत तब्बल ८२ सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले असले, तरी यातील केवळ १४ प्रकल्पच पूर्ण झाले आहेत.