Irrigation Projects: सिंचन प्रकल्पांच्या किमतींमध्ये सतत वाढ
Balloon Barrage Khandesh: खानदेशात अपेक्षित प्रमाणात जलसंपदा उपलब्ध नसल्याने गिरणा व पांझरा खोऱ्याचा विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असले, तरी त्यांच्या कालव्यांचे काम अद्याप रखडले आहे.
Long-Pending Water Projects Await CompletionAgrowon