Irrigation Development: सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी पाहिजे १६३९ कोटींचा निधी
Rural Development: अमरावती विभागातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांचा सिंचन तुटवडा लवकरच मिटणार आहे. जलसंपदा विभागाने ३६ हजार २३९ हेक्टर क्षेत्रासाठी १ हजार ६३९ कोटी रुपयांचे नियोजन केले असून, हा अनुशेष जून २०२६ ते जून २०२७ दरम्यान भरून काढण्याचे उद्दिष्ट आहे.