Agriculture Management: पीक अवस्थेतनुसार सिंचन, खत व्यवस्थापन
Agriculture Irrigation: पिकांना वाढीच्या टप्प्यात संरक्षित पाणी द्यावे लागते. पारंपारिक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा अपव्यय जास्त होतो आणि खतांची कार्यक्षमता कमी राहते. याउलट, ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यास पिकाची उत्पादनक्षमता ३० ते ५० टक्क्यांनी वाढू शकते.