Irradiation Process Agriculture: लासलगावात आंब्यावर विकिरण प्रक्रिया
BARC Lasalgaon: लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बार्क) कृषक विकिरण केंद्रातून यंदा प्रथमच चवदार हापूस आंब्याने थेट अमेरिकेतील न्यू यॉर्ककडे झेप घेतली आहे.
Role of BARC in agricultural export technologyAgrowon