US-Iran Conflict: इराणकडून अमेरिकेच्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता
Ceasefire Proposal Reject:अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पाठविलेला युद्धबंदीचा प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. हा प्रस्ताव इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचविण्यात आला होता.