Iran Protests(Source- X)
ॲग्रो विशेष
Iran Protests: इराणमधील परिस्थिती चिघळली, सरकारविरोधी तीव्र निदर्शने, आतापर्यंत २,५७१ जणांचा मृत्यू
Iran Unrest News: इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलने मोडीत काढण्यासाठी केलेल्या हिंसक कारवाईत आतापर्यंत किमान २,५७१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

