Iran Trade Route: इराणचा होर्मुझबाबत दिलासा

Hormuz Shipping Policy: शस्त्रसंधीच्या काळामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा केली. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही घोषणा केली.
Abbas Araghchi announcement Hormuz shipping policy
Abbas Araghchi announcement Hormuz shipping policyAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com