Strait of Hormuz: होर्मुझची सामुद्रधुनी मित्रदेशांसाठी खुलीच

Iran Statement: होर्मुझची सामुद्रधुनी मित्र देशांसाठी खुलीच असल्याचे इराणने आज स्पष्ट केले. तसेच, श्रीलंकेला गरज भासल्यास इंधन किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास तयार असल्याचेही इराणने सांगितले.
Impact of Hormuz Strait on global oil supply
Impact of Hormuz Strait on global oil supplyAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com