US-Iran Conflict: कुवेतमधील अमेरिकी तळांवर इराणचे ड्रोन हल्ले

Middle East Crisis: इराणने कुवेतमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर ड्रोनद्वारे हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणी भूभागावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे इराणच्या लष्कराने म्हटले आहे.
Kuwait US military base attack
Iran drone attacks on US bases in KuwaitAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com