Maharashtra Development: सोळा हजार कोटींची उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूक
CM Devendra Fadnavis: ‘दावोसमध्ये आम्ही गेल्या वर्षी १६ लाख कोटींचे करार केले होते, त्यातील ७५ टक्के करार कार्यरत झाले. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.