Stock Market Risk: कर्ज काढून शेअर्समध्ये गुंतवणूक धोकादायक
Financial risk in stock market: नागरिक शेअर्स विकत घेताना आपल्या बचती त्यात गुंतवतील. पण गुंतवणूकदार नागरिक कर्जे काढून शेअर्समध्ये गुंतवत असतील तर? हे काही काल्पनिक नाही. असे घडताना दिसत आहे.