Vice Chancellor Post: कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी चौकशीचे कुभांड
MPKV: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाजूला करण्यासाठी आपल्याला मुद्दाम एका प्रकरणात अडकविण्यात आल्याची तक्रार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद अहिरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.