Book Review: कृषी क्षेत्रातील नॅनोतंत्रज्ञानाची ओळख
Nanotechnology in Agriculture: हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीसमोर गंभीर आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत नॅनोतंत्रज्ञान शेती व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडवू शकते, याचा सखोल आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
Nanotechnology in Agriculture: Pioneering Progress and Challenges BookAgrowon