New Government Decision: आता लाभार्थ्यांना परराज्यांबरोबरच राज्यातील मान्यताप्राप्त ब्रीडर फार्म किंवा राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्ममधून दुधाळ जनावरे खरेदी करता येणार आहेत. तसेच लाभार्थी निवडीसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ हे तत्त्व लागू करण्यात आले आहे.
New rules for buying livestok from other statesAgrowon