Rangeland Restoration: माळरानांच्या पुनर्स्थापनेची गरज व दिशा
International Year of Rangelands: संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे आंतरराष्ट्रीय माळरान व पशुपालक वर्ष (International Year of Rangelands and Pastoral) म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. जगभरातील गवताळ माळरान व त्यावर आधारित पाळीव पशू, मानवी वसाहती व वन्यजीव सृष्टी यांना या निमिताने न्याय मिळेल व माळरानावरील जैवविविधता संवर्धन कार्यास चालना मिळेल, अशी खात्री वाटते.
International Year of Rangelands and Pastoralists 2026Agrowon