International Women Farmer Year: ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आशादायी
United Nation Initiative: शेती व अन्न प्रणालींमधील महिलांच्या मोलाच्या पण दुर्लक्षित योगदानाची दखल घेण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकून असलेली लैंगिक विषमता दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हे वर्ष महिला शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आले आहे.