International Pomegranate Conference 2026: पुण्यात ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद
Pomegranate Conference: सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पोमग्रॅनेट रिसर्च आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ सप्टेंबर २०२६ दरम्यान पुण्यातील ‘यशदा’ येथे तीनदिवसीय ‘आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद- २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे,
Pomegranate research and production conference 2026Agrowon