Mega International Agri Market: ‘वाढवण’मध्ये बाराशे एकरांवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उभारणी
Agri Infrastructure: राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाढवण बंदर परिसरात १२०० एकरांवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारून शेतमालाला जागतिक बाजार उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
Mega International Agri Market Planned at Vadhvan PortAgrowon