Cotton Cultivation: फायदेशीर उत्पादनासाठी सघन कापूस लागवड महत्त्वाची
Agriculture Advisory: कापूस पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी कमी अंतरावर सघन पद्धतीने लागवड करावी. सोबतच कीड व्यवस्थापनावरील खर्च व त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन पद्धतींचा वापर करावा.