Farmer IssueAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन
Farmer Issue: ‘‘शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तत्काळ पीकविमा रक्कम अदा करा, अन्यथा शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेध करू,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी दिला.

