Sorghum Fertilizer Management: रब्बी ज्वारीचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
Rabi Sorghum: माती परीक्षण करून त्यावर आधारित खतांचा वापर केल्यास जास्त फायदा होतो, पण सर्व शेतकऱ्यांना माती परीक्षण शक्य नसते. अशा वेळी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करुन शेतकरी उत्तम उत्पादन मिळवू शकतात.