Thrips In Cotton Crop: कपाशीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण कसे करावे? कीटकनाशक कोणते?
Cotton Thrips Management: राज्यात अनेक भागात कपाशी पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण प्रादुर्भावानुसार करून फुलकिडींचे नियंत्रण करावे तसेच फवारण्या करताना योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.