Maize Karpa Disease: मक्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन
Leaf Blight Control: मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांवर डाग पडतात, पाने करपतात आणि अन्ननिर्मिती कमी होते. वेळेवर प्रतिबंधात्मक, रासायनिक आणि जैविक उपाययोजना केल्यास शेतकरी उत्पादनात घट होण्यापासून बचाव करू शकतात.