Integrated Farming Method : आर्थिक उन्नतीसाठी एकात्मिक शेतीपद्धती फायदेशीर
Sustainable Farming : शेतकऱ्यांनी शेतीत यापुढे एक ते एक पिकाची निवड करणे चुकीचे होईल. आर्थिक उन्नतीसाठी एकात्मिक शेतीच फायदेशीर ठरणार आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.