Fruit Crop Scheme: केळी, आंबा फळापिकांची सात लाख ४९ हजार रुपये विमा भरपाई मंजूर
Crop Insurance: हवामान आधारित फळपीक योजनेअंतर्गत २०२४ अंबिया बहारातील नुकसानीची भरपाई म्हणून परभणी जिल्ह्यातील ४ मंडलांतील २५ शेतकऱ्यांना एकूण ७ लाख ४९ हजार ६६२ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.