Nanded Crop Insurance: राज्य शासनाचा हिस्सा थकल्याने ३९ मंडळाचा विमा रखडला
PMFBY Maharashtra: नांदेडला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सोयाबीनसाठी ८८४.७२ कोटी तर मुग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारीसाठी ३.९५ कोटी असा एकूण ८८८.६७ कोटींचा विमा मंजूर आहे.
Crop Insurance Pending in 39 Revenue Circles Due to Delayed State ShareAgrowon