Farm Land Restoration: खरडून गेलेल्या जमिनीसाठी अपुरी मदत
Ativrushti Bharpai Nidhi: पावसामुळे अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेल्याने शेतीची रचना पूर्णपणे बिघडली असून, शेतकऱ्यांसमोर पुन्हा शेती उभी करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या स्थितीत राज्य सरकारकडून मिळालेली मदत अपुरी असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
Farmers Struggle to Restore Eroded Lands in DharashivAgrowon