Agriculture Department: ‘ठिबक’साठी सहा कागदपत्रे तपासण्याच्या सूचना
Drip Subsidy Scrutiny of Applications: ठिबक अनुदानासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर दाखल झालेल्या अर्जांची छाननी करताना सहा कागदपत्रे तपासली जाणार आहेत. तशा सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत.