PM Kisan Update 2026: ‘पीएम किसान’चा हप्ता सहा हजार रुपये कायम
Budget 2026 for Farmers: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ६३,५०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.