Drip Irrigation : ठिबक बसवा; जास्त पाणी लागणारी पिके घेऊ नका
Water Conservation : कोल्हापूर राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा जास्त पाणी लागणारी बारमाही पिके घेणे टाळावे. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन यंत्रणा बसवावी, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
Benefits of drip irrigation in water scarcityAgrowon