Teacher Inspiration: माधव गव्हाणे यांनी रायपूर येथे काम करत असताना विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांना लिहिते केले आहे. वाशीम मध्ये असताना त्यांनी पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवून कृती संशोधन केले होते.