Power of Unity : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांची पावसाळ्यातील दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी नेलगुंडा पोलिस आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून बोगामी नाल्यावर पूल उभारला.
Villagers constructed bridge over Bogami Nala using voluntary laboragrowon