Progressive Farming: चित्तलवाडी येथे प्रगतिशील शेतीची पाहणी
PDKV Akola: सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चित्तलवाडी (ता. तेल्हारा ) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल भिकाजी इंगळे यांच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली.