Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर
Underwater Museum: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला नवे आकर्षण मिळणार असून, भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ आता समुद्राखालील पर्यटन प्रकल्पाचा भाग बनणार आहे.
INS Guldar to Boost Marine Tourism in SindhudurgAgrowon