Ambe Well Accident : दोषींवर कठोर कारवाई होणार! आंबे विहीर दुर्घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष समितीची घोषणा

Inquiry Committee : पंढरपूर आंबे येथे विहीर दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
Ambe Well Accident
action against responsible persons in ambe well collapse incident solapurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...