Flood Relief ScamAgrowon
ॲग्रो विशेष
Flood Relief Scam: तहसीलदारांची चौकशी करा
Tehsildar Inquiry: अंबड, घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तत्कालीन तहसीलदारांची चौकशी करा, असे पत्र जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आर्थिक गुन्हे शाखेला काढल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

