Environmental Protection : आपण पुढच्या पिढीत आर्थिक विकासाबरोबर नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक ठेवा, निसर्गाची आवड निर्माण केली तरच त्यांना त्याचे महत्त्व समजेल. म्हणून काही ठरावीक प्रकारचे वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे उपाय मी अवलंबनात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.