Inherited Property: वारसाहक्काने मिळालेली जमीन ही ‘स्वतंत्र मालमत्ता’
Bombay High Court: मुलाला वडिलांकडून एखादी जमीन वारसाहक्काने मिळाली असल्यास हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ नुसार ती मालमत्ता त्या व्यक्तीची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल. ती मालमत्ता विकण्यासाठी तो स्वतंत्र आहे.