Fertilizer QR Code: खत उपलब्धतेची माहिती आता ‘क्यूआर कोड’वर
Farmer Complaints: आपल्या भागातील रासायनिक खतांची उपलब्धता जाणून घेण्यासह तक्रारीसाठी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाने आता ब्लॉग, क्यूआर व अधिकारी यांचे मोबाइल नंबर संपर्काचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.