Indrayani River Pollution: इंद्रायणी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत
River Clean-Up Campaign: आळंदीत गेल्या चार महिन्यांपासून इंद्रायणीची स्वच्छता मोहीम सुरूच आहे. केवळ जनजागृती करून उपयोग नसून, नदी प्रदूषित करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Indrayani River Still Awaits Clean-Up Despite Ongoing CampaignAgrowon