Indigenous Cattle Conservation: देशी गोवंश संवर्धनासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना
Livestock Development: देशी गोवंशाचे संगोपन, संवर्धन व संरक्षणासोबतच गोशाळांना वित्तीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ‘गो-१०’ (१० कलमी धोरण) निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Expert Committee to Be Formed for Conservation of Indigenous Cattle BreedsAgrowon