Pm Narendra Modi: भारताची वाटचाल विकासाच्या दिशेने; मोदी
India US Trade Deal: मोठे देश भारताबरोबर व्यापारी संबंध ठेवण्यास खूप उत्सुक आहेत. युरोपियन युनियनचा व्यापार करार असो अथवा अमेरिकेसोबतचा अलीकडचा करार. संपूर्ण जग या व्यापारी करारांचे कौतुक करीत आहे.